Agristack Maharashtra Farmer ID Registration 2025 | MHFR @mhfr.agristack.gov.in
तर महाराष्ट्र सरकार हे शेतीसंबंधित सुविधांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांसाठी ज्या पण सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्या सुविधा शेतकर्यापर्यंत व्यवस्थितरीत्या पोहचवण्या साठी आता महाराष्ट्र सरकारने Agristack Maharashtra Farmer ID Registration 2025 हा नवीन प्रकल्प सुरु केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी Agristack Farmer ID ही एक महत्त्वाची डिजिटल योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत … Read more